मुख्य मजकुरावर जा

Compared To Saints बद्दल बायबलमधील वचने: Sheep

3 वचने · 46 पैलू

"Compared To Saints" साठी शोधा

Sheep बद्दल वचने

  1. पण त्यांनी आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर आणून, त्यांना वाट दाखवित मेंढरांसारखे रानातून नेले,

  2. मेंढरांना तो त्याच्या उजवीकडे आणि शेरड्यांना त्याच्या डावीकडे करेल.

  3. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर, तो त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याला अनुसरतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात.