Beds बद्दल बायबलमधील वचने: Wood
Wood बद्दल वचने
पाहा! ही तर शलोमोनाची पालखी आहे! इस्राएलातील निवडलेल्या साठ योद्ध्याच्या दलाच्या पहाऱ्यात आलेली आहे.
ते सर्व धनुर्धारी, आणि युद्धात अनुभवी आहेत. रात्री होणार्या आतंकासाठी सज्ज असलेले, प्रत्येकाने आपली तलवार सोबत घेतली आहे.
शलोमोन राजाने लबानोनाच्या लाकडाची ही पालखी; स्वतःसाठी बनविली आहे.