मुख्य मजकुरावर जा

Zedekiah

52 वचने · 5 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Mattaniah

Zedekiah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बाबेलचा राजाने रिब्लाहात सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या मुलांचा वध केला व यहूदीयाचे सर्व प्रतिष्ठित लोक यांचाही वध केला.

  2. मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबिलोन राजाकडे बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले. व बाबेलला नेऊन मरेपर्यंत तुरुंगात टाकले.