मुख्य मजकुरावर जा

Ram

6 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Aram

Ram चा उल्लेख असलेली वचने

  1. हेस्रोन हा रामचा पिता, राम हा अम्मीनादाबचा पिता,

  2. हेस्रोनास झालेले पुत्र: यरहमेल, राम व केलूबाइ.

  3. रामास अम्मीनादाब झाला, आणि अम्मीनादाबास यहूदाह वंशाचा सरदार नहशोन हा झाला.

  4. यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती. पेरेस हेस्रोनचा पिता, हेस्रोन अरामचा पिता,

  5. अराम अम्मीनादाबाचा पिता, अम्मीनादाब नहशोनाचा पिता, नहशोन हा सल्मोनाचा पिता,

  6. तो अम्मीनादाबाचा, हा अम्मीनादाब रामाचा पुत्र, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाहचा,