Weeping बद्दल बायबलमधील वचने: On account of tribulation
On account of tribulation बद्दल वचने
मेलेल्यां राजासाठी रडू नका किंवा त्यांच्या हानीकरिता शोक करू नका; त्याऐवजी, जो बंदिवासात गेला आहे त्याच्यासाठी विलाप करा, कारण तो मायदेशी परत येणार नाही किंवा मातृभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.
यास्तव प्रभू, याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर असे म्हणतात: “सर्व रस्त्यांवर विलाप होईल आणि प्रत्येक चौकात आक्रंदन होईल. तुमच्याबरोबर शोक करण्यासाठी शेतकर्यांनाही बोलाविले जाईल; रडण्यासाठी शोक करणार्यांना बोलाविले जाईल.
प्रत्येक द्राक्षमळ्यामध्ये आक्रंदन होईल, कारण मी तुमच्यामधून जाईन,” असे याहवेह म्हणतात.