Weeping बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
आनंद करणार्यांबरोबर आनंद करा; रडणार्यांबरोबर रडा.
जे विलाप करतात त्यांनी जणू काही तो केला नाही असे समजावे; जे आनंदित आहेत ते जणू काही आनंदी नाहीत असे समजावे; जे विकत घेतात, त्यांनी स्वतःचे काही नसल्यासारखे समजावे.