मुख्य मजकुरावर जा

Watchmen बद्दल बायबलमधील वचने: Paraded the streets at night to preserve order

2 वचने · 19 पैलू

Paraded the streets at night to preserve order बद्दल वचने

  1. जे पहारेकरी नगरात गस्त घालतात त्यांना मी आढळले तेव्हा मी त्यांनाच विचारले, मी त्यांना विचारले, “माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते, तो तुम्हाला दिसला काय?”

  2. पहारेकरी नगरात गस्त घालत असता त्यांना मी सापडले. त्यांनी मला मारहाण केली; मला जखमी केले; तटावरील पहारेकर्‍यांनी तर माझी ओढणी काढून घेतली!