मुख्य मजकुरावर जा

Watchfulness बद्दल बायबलमधील वचने: Uncertain time of the coming of Christ

4 वचने · 28 पैलू

Uncertain time of the coming of Christ बद्दल वचने

  1. “यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुमच्या प्रभूच्या आगमनाचा दिवस कोणता, हे तुम्हाला ठाऊक नाही.

  2. “म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तो दिवस व ती घटका तुम्हाला माहीत नाही.

  3. “यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण घराचा मालक कोणत्या दिवशी परत येईल; संध्याकाळी, मध्यरात्री, कोंबडा आरवेल त्यावेळी किंवा पहाटे येईल हे तुम्हाला ठाऊक नाही.

  4. तो जर एकाएकी आला तर तुम्ही त्याला झोपेत असलेले सापडू नये.