मुख्य मजकुरावर जा

Vineyard बद्दल बायबलमधील वचने: Of kings

3 वचने · 9 पैलू

"Vineyard" साठी शोधा

Of kings बद्दल वचने

  1. कलूबाचा पुत्र एज्री राजाच्या जमिनीची लागवड करणार्‍या कामकर्‍यांवर अधिकारी होता.

  2. रामाही शिमी राजाच्या द्राक्षमळ्यांवर देखरेख करणारा होता. जब्दी शिफमी द्राक्षारस बनविणे व त्याचा साठा करणे यास जबाबदार होता.

  3. गदेर येथील बआल-हानान राज्याच्या पश्चिमी डोंगरपायथ्यातील जैतुनाच्या व उंबराच्या झाडांची देखरेख करत असे. योआश जैतून तेलाच्या पुरवठ्याचा प्रमुख होता.