मुख्य मजकुरावर जा

Vineyard बद्दल बायबलमधील वचने: Winepress in

1 वचन · 9 पैलू

"Vineyard" साठी शोधा

Winepress in बद्दल वचने

  1. त्याने ते खोदले आणि त्यातील दगड काढून ते स्वच्छ केले आणि मनपसंद द्राक्षवेलींचे तिथे रोपण केले. त्याने त्यामध्ये एक टेहळणी बुरूज बांधला आणि त्याचबरोबर द्राक्षकुंडही तयार केला. नंतर त्याने उत्तम द्राक्षांच्या पिकांची वाट पाहिली, परंतु तिथे फक्त वाईट फळे उपजली.