Timothy बद्दल बायबलमधील वचने: Paul writes to
Paul writes to बद्दल वचने
परमेश्वर आपले तारणकर्ता व ख्रिस्त येशू आपली आशा, यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूंचे प्रेषित म्हणून नेमलेला पौल याजकडून,
विश्वासातील माझा खरोखरचा पुत्र तीमथ्य यास,
ख्रिस्त येशूंमधील जीवनाच्या अभिवचनानुसार, परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून,
माझा प्रिय पुत्र तीमथ्य यास: