The Tribe Of Issachar बद्दल बायबलमधील वचने: Bounds of their inheritance
Bounds of their inheritance बद्दल वचने
चौथी चिठ्ठी इस्साखार गोत्राच्या कुळांनुसार निघाली.
त्यांच्या सीमेमध्ये या नगरांचा समावेश होता: येज्रील, कसुल्लोथ, शूनेम,
हफाराईम, शियोन, अनाहराथ,
रब्बीथ, किशोन, एबेज,
रेमेथ, एन-गन्नीम, एन-हद्दाह आणि बेथ-पसेस.
ही सीमा ताबोर, शहसुमा आणि बेथ-शेमेश यांना लागून पुढे जाऊन यार्देनकडे समाप्त होते. ही सोळा नगरे आणि त्यांची गावे होती.
ही नगरे आणि त्यातील गावे इस्साखार गोत्राच्या कुळांनुसार वतनभाग होती.