The Stars बद्दल बायबलमधील वचने: Appear after sunset
Appear after sunset बद्दल वचने
आम्ही सूर्योदयापासून कामाला सुरुवात करून तारे दिसेपर्यंत करीत असू आणि अर्धे लोक भाले घेऊन नेहमीच असत.
त्या रात्रीचे तारे अंधकारमय होवोत; दिवसाच्या प्रकाशाची ती व्यर्थ वाट पाहो आणि पहाटेचा पहिला किरण तिच्या दृष्टीस न पडो,