मुख्य मजकुरावर जा

The Second Coming of Christ बद्दल बायबलमधील वचने: Should watch for

5 वचने · 65 पैलू

"The Second Coming of Christ" साठी शोधा

Should watch for बद्दल वचने

  1. “यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुमच्या प्रभूच्या आगमनाचा दिवस कोणता, हे तुम्हाला ठाऊक नाही.

  2. “यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण घराचा मालक कोणत्या दिवशी परत येईल; संध्याकाळी, मध्यरात्री, कोंबडा आरवेल त्यावेळी किंवा पहाटे येईल हे तुम्हाला ठाऊक नाही.

  3. तो जर एकाएकी आला तर तुम्ही त्याला झोपेत असलेले सापडू नये.

  4. मी जे तुम्हाला सांगतो ते प्रत्येकाला सांगत आहेः ‘सावध राहा!’ ”

  5. पुढे घडणार्‍या या सर्व गोष्टीतून सुटण्यास आणि मानवपुत्रासमोर उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे, म्हणून प्रार्थना करा आणि जागृत राहा.”