मुख्य मजकुरावर जा

The Second Coming of Christ बद्दल बायबलमधील वचने: As he ascended

2 वचने · 65 पैलू

"The Second Coming of Christ" साठी शोधा

As he ascended बद्दल वचने

  1. असे म्हटल्यानंतर ते त्यांच्या नजरेसमोर वर घेतले गेले आणि ढगांनी त्यांना त्यांच्या दृष्टिआड केले.

  2. ते म्हणाले, “अहो गालीलातील मनुष्यांनो, तुम्ही येथे आकाशाकडे पाहत का उभे राहिलात? हेच येशू, ज्यांना तुमच्यापासून वर स्वर्गात घेतले गेले, जसे तुम्ही त्यांना स्वर्गात जाताना पाहत आहात तसेच परत येणार आहेत.”