मुख्य मजकुरावर जा

The Sabbath बद्दल बायबलमधील वचने: Divine worship to be celebrated on

2 वचने · 63 पैलू

"The Sabbath" साठी शोधा

Divine worship to be celebrated on बद्दल वचने

  1. शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी देशातील लोकांनी त्या द्वारात याहवेहच्या समक्षतेत उपासना करावी.

  2. मग शब्बाथ दिवशी आम्ही शहराच्या द्वारातून बाहेर नदीकाठी गेलो, तिथे प्रार्थनेसाठी ठिकाण असेल अशी आमची अपेक्षा होती. आम्ही तिथे बसलो आणि ज्या स्त्रिया तिथे जमल्या होत्या, त्यांच्याबरोबर बोलण्यास सुरुवात केली.