मुख्य मजकुरावर जा

The Sabbath बद्दल बायबलमधील वचने: The rest of the holy Sabbath

1 वचन · 63 पैलू

The rest of the holy Sabbath बद्दल वचने

  1. मोशेने त्यांना सांगितले, “याहवेहची आज्ञा हीच आहे: ‘उद्या विसाव्याचा दिवस, याहवेहचा पवित्र शब्बाथ आहे. तर तुम्हाला जे काही शिजवायचे आहे ते शिजवा व जे उकळावयाचे असेल ते उकळून घ्या. जे उरेल ते सकाळपर्यंत ठेवा.’ ”