Simon बद्दल बायबलमधील वचने: 4. A leper, Jesus dines with
4. A leper, Jesus dines with बद्दल वचने
येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होते.
येशू बेथानी येथे असताना, “कुष्ठरोगी शिमोन,” याच्या घरी भोजनास बसले होते, त्यावेळी एक स्त्री, शुद्ध जटामांसीपासून बनविलेले अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ती कुपी फोडून येशूंच्या मस्तकावर ओतली.