मुख्य मजकुरावर जा

Siege बद्दल बायबलमधील वचने: Offer of peace must be made to the city before beginning

3 वचने · 4 पैलू

Offer of peace must be made to the city before beginning बद्दल वचने

  1. युद्ध करण्याकरिता तुम्ही एखाद्या शहरावर हल्ला करण्यास पोहोचला, तर प्रथम तेथील लोकांना शांतीचा प्रस्ताव द्या.

  2. जर त्यांनी तो मान्य केला आणि शहराच्या वेशी तुमच्यासाठी उघडल्या, तर त्या शहरातील सर्व रहिवासी तुमचे दास बनतील आणि तुमची सेवा करतील.

  3. परंतु त्यांनी तह करण्याचे नाकारले व तुमच्याशी युद्ध करण्याची तयारी केली तर त्या शहराला तुम्ही वेढा घालावा.