मुख्य मजकुरावर जा

Shewbread बद्दल बायबलमधील वचने: Prepared by the Levites

2 वचने · 26 पैलू

"Shewbread" साठी शोधा

Prepared by the Levites बद्दल वचने

  1. कोहाथी कुळातील त्यांच्या काही लेवी भाऊबंदांची नेमणूक दर शब्बाथ दिवशी समर्पित भाकरी तयार करण्याच्या कामावर झाली होती.

  2. त्यांना समक्षतेची भाकर टेबलावर ठेवणे, अन्नार्पणांसाठी लागणारे विशिष्ट सपीठ ठेवणे, बेखमीर पापड्या तयार करणे, भाजणे व मिश्रण तयार करणे व सर्व वजन आणि मापाचे प्रमाण बघणे या जबाबदाऱ्या होत्या.