मुख्य मजकुरावर जा

Shammah बद्दल बायबलमधील वचने: 3. One of David's mighty men, son of Agee

2 वचने · 4 पैलू

3. One of David's mighty men, son of Agee बद्दल वचने

  1. त्याच्यानंतर अगी हरारी याचा पुत्र शम्माह होता. मसूरांनी भरलेले शेत असलेल्या एका ठिकाणी पलिष्टी एकत्र जमले तेव्हा इस्राएली सैन्याने पलिष्ट्यांपुढून पळ काढला होता.

  2. परंतु शम्माह त्या शेताच्या मध्यभागी उभा राहिला, त्याचा बचाव त्यांनी केला आणि पलिष्ट्यांना मारून टाकले आणि याहवेहने त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला.