Seals बद्दल बायबलमधील वचने: Inscriptions upon, alluded to
Inscriptions upon, alluded to बद्दल वचने
परंतु परमेश्वराने घातलेला पाया स्थिर आहे, त्यास शिक्का हा आहे: “जे प्रभूचे आहेत, त्यांना ते ओळखतात,” आणि “प्रभूचे नाव घेणार्यांनी अधर्मापासून दूर राहावे.”