Sanitation बद्दल बायबलमधील वचने: Childbirth
Childbirth बद्दल वचने
आठव्या दिवशी तिच्या पुत्राची सुंता करावी.
तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझी नाळ कापली नव्हती, ना तुला पाण्याने धुवून स्वच्छ केले होते व तुला ना मिठाने चोळले होते, ना कापडाने गुंडाळले होते.