मुख्य मजकुरावर जा

Mishael

2 वचने · 5 कुटुंब सदस्य

Mishael चा उल्लेख असलेली वचने

  1. उज्जीएलाच्या पुत्रांची नावे: मिशाएल, एलसाफान व सिथ्री.

  2. मग मोशेने अहरोनाचा चुलता उज्जीएलाचे पुत्र मिशाएल व एलसाफान यांना बोलावून सांगितले, “तुम्ही इकडे या आणि पवित्र स्थानासमोरील तुमच्या भावांची शरीरे उचलून छावणीबाहेर न्या.”