Elizaphan
हे नावानेही ओळखले जाते: Elzaphan
Elizaphan चा उल्लेख असलेली वचने
उज्जीएलाच्या पुत्रांची नावे: मिशाएल, एलसाफान व सिथ्री.
मग मोशेने अहरोनाचा चुलता उज्जीएलाचे पुत्र मिशाएल व एलसाफान यांना बोलावून सांगितले, “तुम्ही इकडे या आणि पवित्र स्थानासमोरील तुमच्या भावांची शरीरे उचलून छावणीबाहेर न्या.”
उज्जीएलचा पुत्र एलीजाफान हा कोहाथी कुळांचा पुढारी होता.
एलीजाफानच्या वंशातील, प्रमुख शमायाह व त्याचे 200 भाऊबंद;
एलीजाफानच्या वंशातील: शिम्री आणि ईयेल; आसाफाच्या वंशातील: जखर्याह आणि मत्तन्याह;