मुख्य मजकुरावर जा

Rending of Garments बद्दल बायबलमधील वचने: Symbolic of rending of a kingdom

2 वचने · 3 पैलू

Symbolic of rending of a kingdom बद्दल वचने

  1. आणि शमुवेल जाण्यास वळला, तेव्हा शौलाने त्यांच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.

  2. तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने आज इस्राएलचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन ते तुझ्यापेक्षा उत्तम असलेल्या तुझ्या एका शेजार्‍याला दिले आहे.