Publicans बद्दल बायबलमधील वचने: Attended the preaching of Christ
Attended the preaching of Christ बद्दल वचने
येशू आणि त्यांचे शिष्य लेवीच्या घरी भोजन करत असताना, त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार व पापी लोक भोजन करत होते. कारण येशूंच्या मागे आलेले पुष्कळजण तिथे होते.
आता जकातदार आणि अनेक पापी येशूंचे उपदेश ऐकण्यासाठी आले होते.