Ploughing बद्दल बायबलमधील वचने: Followed by harrowing and sowing
Followed by harrowing and sowing बद्दल वचने
जेव्हा शेतकरी लागवडीसाठी नांगरतो तेव्हा तो सतत नांगरतो का? तो सतत ढेकळे मोडून मातीत काम करीत राहतो का?
मग त्याने शेत नांगरून तयार केले, तर तो त्यात शहाजिरे व जिऱ्याची पेरणी करत नाही काय? तो गव्हाच्या ठिकाणी गहू आणि जव सरीने लावत नाही का? आणि ज्वारीच्या वाफ्यात ज्वारी पेरत नाही का?