Pharez बद्दल बायबलमधील वचने: In the lineage of Jesus 2 वचने · 4 पैलू "Pharez" साठी शोधा सर्व 11 Children of 5 A twin son of Judah by Tamar 2 Children of, return from the captivity 2 In the lineage of Jesus 2 In the lineage of Jesus बद्दल वचने मत्तय १:३यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती. पेरेस हेस्रोनचा पिता, हेस्रोन अरामचा पिता,लूक ३:३३तो अम्मीनादाबाचा, हा अम्मीनादाब रामाचा पुत्र, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाहचा,