Hamul
Hamul चा उल्लेख असलेली वचने
यहूदाहचे पुत्र: एर, ओनान, शेलाह, पेरेस व जेरह (परंतु एर आणि ओनान हे कनान देशातच मरण पावले होते). परेसाचे पुत्र: हेस्रोन आणि हामूल.
पेरेसचे वंशज हे होते: हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; हामूलपासून हामूली कूळ.
पेरेसाचे पुत्र: हेस्रोन व हामूल.