मुख्य मजकुरावर जा

Nazarites बद्दल बायबलमधील वचने: Defiling themselves by the dead

2 वचने · 20 पैलू

Defiling themselves by the dead बद्दल वचने

  1. “ ‘याहवेहला समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत, नाजीराने मृतदेहाजवळ जाऊ नये.

  2. त्यांचे स्वतःचे वडील किंवा आई किंवा भाऊ किंवा बहीण जरी मरण पावले, तरीही त्यांच्यामुळे त्यांनी स्वतःला विधिपूर्वक अशुद्ध करू नये, कारण परमेश्वराला समर्पित केल्याचे प्रतीक त्यांच्या डोक्यावर आहे.