मुख्य मजकुरावर जा

Midianites बद्दल बायबलमधील वचने: Descendants of Midian, son of Abraham by Keturah

5 वचने · 28 पैलू

"Midianites" साठी शोधा

Descendants of Midian, son of Abraham by Keturah बद्दल वचने

  1. अब्राहामाने दुसरी पत्नी केली होती, तिचे नाव केटूराह होते.

  2. तिच्यापासून त्याला जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह पुत्र झाले.

  3. एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व केटूराहचे वंशज होते.

  4. अब्राहामाची उपपत्नी केटूराह हिला जन्मलेले पुत्र: जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह. योक्षानचे पुत्र: शबा आणि ददान.

  5. मिद्यानाचे पुत्र: एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह.