मुख्य मजकुरावर जा

Mesha बद्दल बायबलमधील वचने

5 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. (ते मेशापासून सफार या पूर्वेकडील डोंगरापर्यंतच्या भागात राहत होते.)

  2. मोआबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता आणि तो इस्राएली राजास कर म्हणून दरवर्षी एक लाख मेंढरे आणि एक लाख मेंढ्याची लोकर देत असे.

  3. परंतु अहाबाच्या मृत्यूनंतर मोआबाच्या राजाने इस्राएलविरुद्ध बंड पुकारले.

  4. यरहमेलाचा भाऊ कालेबचे पुत्र: ज्येष्ठपुत्र मेशा जीफाचा पिता होता, मेशा जिफचा पिता होता आणि त्याचा पुत्र मारेशाह हा हेब्रोनचा पिता होता.

  5. त्याची पत्नी होदेशच्या पोटी झालेले पुत्र: योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,