Mesha बद्दल बायबलमधील वचने: 1. King of Moab. Tributary to Ahad
1. King of Moab. Tributary to Ahad बद्दल वचने
मोआबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता आणि तो इस्राएली राजास कर म्हणून दरवर्षी एक लाख मेंढरे आणि एक लाख मेंढ्याची लोकर देत असे.
परंतु अहाबाच्या मृत्यूनंतर मोआबाच्या राजाने इस्राएलविरुद्ध बंड पुकारले.