मुख्य मजकुरावर जा

Mercy Seat बद्दल बायबलमधील वचने: The cherubim formed out of, and at each end of it

4 वचने · 12 पैलू

"Mercy Seat" साठी शोधा

The cherubim formed out of, and at each end of it बद्दल वचने

  1. मग झाकणाच्या टोकांना घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब करून ठेवावेत.

  2. एका बाजूस एक करूब आणि दुसर्‍या बाजूस दुसरे करूब असावे; ते करूब झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घ्यावे.

  3. या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादले जावे. करुबाचे मुख समोरासमोर असून, त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे असावी.

  4. आणि दयासनावर छाया करणारे गौरवी करूबीम होते; पण एवढा तपशील पुरे.