Medes बद्दल बायबलमधील वचने: Supremacy of, in the Chaldean empire
Supremacy of, in the Chaldean empire बद्दल वचने
“फारसीन: आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.”
आणि मेदिया राजा दारयावेश, याने नगरात प्रवेश केला व वयाच्या बासष्टाव्या वर्षी तो राज्य करू लागला.
अहश्वेरोशचा पुत्र दारयावेशच्या कारकिर्दीचे ते पहिलेच वर्ष होते. दारयावेश हा मेदिया वंशातील होता, तो खाल्डियन राज्यावर राजा करण्यात आला होता;
मेदिया राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, त्याला साहाय्य करण्यास आणि संरक्षण देण्यास मी उभा राहिलो.)