मुख्य मजकुरावर जा

Mattaniah बद्दल बायबलमधील वचने

10 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. हेमान व त्याचे पुत्र: बुक्कीयाह, मत्तन्याह, उज्जीएल, शबुएल आणि यरिमोथ; हनन्याह, हनानी, अलियाथाह, गिद्दल्ती, रोमामती-एजेर; योश्बेकाशाह, मल्लोथी, होथीर आणि महजिओथ हे होते.

  2. नववी मत्तन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  3. तेव्हा जखर्‍याहचा मुलगा यहजिएल, जो बेनाइयाहचा पुत्र, जो ईयेलचा पुत्र, जो मत्तन्याहचा पुत्र, लेवी आणि आसाफ याचा वंशज त्याच्यावर याहवेहचा आत्मा आला व तो सभेमध्ये उभा राहिला.

  4. एलीजाफानच्या वंशातील: शिम्री आणि ईयेल; आसाफाच्या वंशातील: जखर्‍याह आणि मत्तन्याह;

  5. एलामाच्या कुळातील: मत्तन्याह, जखर्‍याह, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीयाह.

  6. जत्तूच्या कुळातील: एलिओएनाइ, एल्याशीब, मत्तन्याह, यरेमोथ, जाबाद व अजीजा,

  7. पहथ-मोआबाच्या कुळातील: अदना, कलाल, बेनाइयाह, मासेयाह, मत्तन्याह, बसालेल, बिन्नुई व मनश्शेह,

  8. मत्तन्याह, मत्तनई, यासय.

  9. लेवी हे होते, येशूआ, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्याह, यहूदाह, मत्तन्याह व त्याचे सहकारी उपकारस्तुतीच्या उपासनेसाठी जबाबदार होते.

  10. मी शेलेम्याह याजक, सादोक शास्त्री आणि पदायाह नामक लेवींना कोठारांत अधिकारी म्हणून नेमले व त्यांचा मदतनीस म्हणून हानान, जो जक्कूराचा पुत्र व मत्तन्याहचा नातू होता, याची नेमणूक केली. कारण हे सर्वजण विश्वासयोग्य मानले जात होते. आपल्या लेवी बांधवांना अर्पणाचे वाटप प्रामाणिकपणे करण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली.