Judgments बद्दल बायबलमधील वचने: On the Sodomites
On the Sodomites बद्दल वचने
सूर्योदयाच्या सुमारास लोट सोअर गावात जाऊन पोहोचला.
मग याहवेहने सदोम आणि गमोरा या नगरांवर स्वर्गातून—याहवेहकडूनच—ज्वलंत गंधकाचा वर्षाव केला;
आणि त्या दोन नगरांबरोबर आसपासची इतर गावे, तसेच सर्व वनस्पतीचा संपूर्ण नाश केला.