Egyptians बद्दल बायबलमधील वचने: Eligible to membership in Israelitish congregation in the third generation
Eligible to membership in Israelitish congregation in the third generation बद्दल वचने
परंतु एदोमी लोकांना तुच्छ लेखू नका, कारण एदोमी तुमचे भाऊबंद आहेत. इजिप्तच्या लोकांचा तिरस्कार करू नका कारण त्यांच्या देशात तुम्ही परदेशी म्हणून राहिला होता.
त्यांच्यात जन्मलेल्या तिसर्या पिढीच्या संततीस याहवेहच्या सभेत प्रवेश करण्यास हरकत नाही.