मुख्य मजकुरावर जा

Drunkenness बद्दल बायबलमधील वचने: Punishment of

3 वचने · 31 पैलू

"Drunkenness" साठी शोधा

Punishment of बद्दल वचने

  1. आणि तो सोबतीच्या दासांना मारहाण करू लागेल आणि मद्यपीं बरोबर खाऊ आणि पिऊ लागेल.

  2. तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल.

  3. त्या दासाचे तुकडे करेल व ढोंग्यांबरोबर जिथे रडणे व दातखाणे होईल तिथे त्याला वाटा देईल.