मुख्य मजकुरावर जा

Covenants बद्दल बायबलमधील वचने: Selling land

3 वचने · 31 पैलू

"Covenants" साठी शोधा

Selling land बद्दल वचने

  1. हे ऐकून एफ्रोन अब्राहामाला म्हणाला,

  2. “महाराज, त्या जागेची किंमत केवळ चांदीची चारशे शेकेल आहे; पण तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याचे काय? तिथे आपल्या मृताला मूठमाती द्या.”

  3. तेव्हा अब्राहामाने कबूल केल्याप्रमाणे एफ्रोनाने हेथी लोकांच्या समक्ष सांगितलेली किंमत, म्हणजे चारशे शेकेल चांदी, त्या काळातील व्यापार्‍यांच्या परिमाणानुसार अब्राहामाने त्याला दिली.