Bethany बद्दल बायबलमधील वचने: Jesus sojourns at
Jesus sojourns at बद्दल वचने
येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला आणि ते मंदिराच्या अंगणात गेले. त्यांनी सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केले, कारण आता उशीर झाला होता, म्हणून आपल्या बारा शिष्यांबरोबर ते बेथानीस गेले.
दुसर्या दिवशी ते बेथानी सोडत असताना, येशूंना भूक लागली.