मुख्य मजकुरावर जा

Answers To Prayer बद्दल बायबलमधील वचने: Set their love upon God

2 वचने · 85 पैलू

"Answers To Prayer" साठी शोधा

Set their love upon God बद्दल वचने

  1. याहवेह म्हणतात, “तो मजवर प्रीती करतो, म्हणून मी त्याला सोडवेन, त्याचे रक्षण करेन, कारण त्याने माझा नामाधिकार मान्य केला आहे.

  2. तो माझा धावा करेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन; त्याच्या संकटकाळी मी त्याच्याबरोबर असेन; मी त्याला सोडवेन आणि त्याचा सन्मान करेन.