मुख्य मजकुरावर जा

Answers To Prayer बद्दल बायबलमधील वचने: Are righteous

2 वचने · 85 पैलू

Are righteous बद्दल वचने

  1. याहवेहचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या आरोळीकडे लागलेले असतात.

  2. यास्तव एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रबळ व परिणामकारक असते.