Answers To Prayer बद्दल बायबलमधील वचने: God gives
God gives बद्दल वचने
मोशे आणि अहरोन त्यांचे याजक होते, व शमुवेल त्यांचा उपासक, त्यांचा धावा करणार्यांपैकी होते; यांनी याहवेहचा धावा केला, आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले.
संकटात असताना मी याहवेहचा धावा केला; ते मला एका विशाल स्थळी घेऊन आले.
जेव्हा मी हाक मारली, तुम्ही प्रत्युत्तर दिले; मला शक्ती देऊन खूप धैर्य दिले.