Ancient Samaria बद्दल बायबलमधील वचने: Called the mountain of Samaria
Called the mountain of Samaria बद्दल वचने
शोमरोनच्या डोंगरावर राहणार्या बाशानच्या गाईंनो हे वचन ऐका, तुम्ही स्त्रिया, ज्या तुम्ही गरिबांवर अत्याचार करता आणि गरजवंतांना चिरडता आणि आपल्या नवर्यांना म्हणता, “आम्हाला काही पेय आणा!”
तुम्ही जे सीयोनेत आरामात राहता, आणि शोमरोनच्या पर्वतावर निश्चिंत असण्याचा विचार करता की तुम्ही जे राष्ट्रातील मुख्य लोक आहात, ज्यांच्याजवळ इस्राएलचे लोक येतात, त्या तुमचा धिक्कार असो!