मुख्य मजकुरावर जा

Ancient Samaria बद्दल बायबलमधील वचने: Deliverance of, predicted

2 वचने · 29 पैलू

Deliverance of, predicted बद्दल वचने

  1. त्या दरम्यान इस्राएलचा राजा अहाबकडे एक संदेष्टा आला व त्याने असे जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘हे मोठे सैन्य तू पाहतोस काय? आज ते मी तुझ्या हाती देईन, मग तू जाणशील की मी याहवेह आहे.’ ”

  2. “परंतु हे कोण करेल?” अहाबाने विचारले. संदेष्ट्याने उत्तर दिले, “याहवेह असे म्हणतात: ‘राज्यपालांच्या हाताखाली काम करणारे कनिष्ठ सैनिक हे करतील.’ ” अहाबाने विचारले, “आणि युद्धाची सुरुवात कोण करणार?” संदेष्ट्याने म्हटले, “सुरुवात तू करणार.”