Altar of Incense बद्दल बायबलमधील वचने: Dimensions, &c of
Dimensions, &c of बद्दल वचने
“धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार करावी.
ती चौरस असावी आणि तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात असावी. तिची शिंगे तिच्याशी अखंड असावी.
मग त्यांनी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार केली. ती चौरस होती. तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात होती व तिची शिंगे तिच्याशी अखंड अशी होती.