मुख्य मजकुरावर जा

Altar of Incense बद्दल बायबलमधील वचने: Offering strange fire on

2 वचने · 17 पैलू

"Altar of Incense" साठी शोधा

Offering strange fire on बद्दल वचने

  1. अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहू यांनी आपआपल्या धुपाटण्यात अग्नी भरून, त्यावर धूप ठेवून तो अनाधिकृत अग्नी याहवेहसमोर नेला, जे याहवेहच्या आज्ञेविरुद्ध होते.

  2. म्हणून याहवेहकडून अग्नी निघाला आणि त्याने त्यांना भस्म केले आणि ते याहवेहसमोर मरण पावले.