Skip to content

Adaiah बद्दल बायबलमधील वचने

9 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. वयाच्या आठव्या वर्षी योशीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यदीदाह होते. ती बसकाथ येथील अदायाहची कन्या होती.

  2. जो एथनीचा पुत्र, जो जेरहचा पुत्र, जो अदायाहचा पुत्र,

  3. अदायाह, बरीयाह व शिम्राथ हे शिमीचे पुत्र.

  4. अदायाह याजकही परतला. तो यरोहामाचा पुत्र जो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र होता; मआसाई जो अदिएलाचा पुत्र, जो यहजेराचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो मेशिल्लेमीथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र.

  5. सातव्या वर्षी यहोयादाने त्याचे सामर्थ्य दाखविले. त्याने शंभर तुकड्यांचे सरदार यांच्यासोबत करार केला: यरोहामचा पुत्र अजऱ्याह, यहोहानानचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजर्‍याह, अदायाहचा पुत्र मासेयाह आणि जिक्रीचा पुत्र अलीशाफाट.

  6. बानीच्या कुळातील: मशुल्लाम, मल्लूख, अदायाह, याशूब, शेआल व रामोथ.

  7. शेलेम्याह, नाथान, अदायाह,

  8. मासेयाह, हा बारूखाचा पुत्र, तो कोल-होजेचा पुत्र, तो हजायाहचा पुत्र, तो अदायाहचा पुत्र, तो योयारीबचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र व तो शिलोनी वंशज होता.

  9. आणि त्यांचे मदतनीस, जे मंदिराची सेवा करीत 822 पुरुष या पुढार्‍यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असत. अदायाह, हा यरोहामाचा पुत्र, तो पलल्याहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो अमसीचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र, तो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र,